नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की रेशन कार्डधारक आहे त्यांना दर महिन्याला 1000 रुपये मिळणार आहे त्याबद्दलच्या पण येथे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सरकारने हा एक नवीन नियम घेऊन आलेला आहे त्याच्यामध्ये पारंपारिक व्यवस्थेमधून डिजिटल क्रांतीकडे कशा पद्धतीने वळायचे त्याच्यासोबतच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चे फायदे काय काय असणार आहेत आणि योजनेच्या व्यापक परिणामांच्या अपेक्षा काय काय दिले जाणार आहे पीएफएमएस वेबसाईट द्वारे पेमेंट ट्रेकिंग कशा पद्धतीने करायचे याबद्दलची सर्व समाविष्ट माहिती आहे त्या पण याच्यामध्ये पाहणार आहोत.
संपूर्ण माहिती
चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण काय माहिती आहे याबद्दलची एकदा जाणून घेऊया तर मित्रांनो याच्यामध्ये काळी सभेत रेशन कार्ड जे असणार आहे त्या रद्द करण्यात आलेले आहेत आणि याच्यावरती क** कारवाई करण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेला आहे त्याच्या सोबतच मित्रांनो पाहायला गेलं तर आपले जे मोफत रेशन कार्ड योजना आहे ती 2028 पर्यंत वाढवली गेलेली आहेत आता सांगण्यात येत आहे कोविड काळामध्ये सुरू केलेली ही मोफत धान्य योजना आता काही 2018 पर्यंत लागू राहणार आहे असं सरकारचं म्हणणं असणार आहे त्याच्यासोबतच अपात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी देखील तयार करण्यात आलेले आहे सरकारने कशा नुसार अपात्र समजले गेलेले लोकांची ओळख करून त्यांना रेशन करण्यात यायला रद्द करण्यात आलेली आहेत.
सविस्तर माहिती
हे एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यावरती जे बाकीचे लोक आहेत ते खूप तापलेले आहेत पण त्यांनी लक्ष देऊन याच्याकडे कारवाई करणे खूप गरजेचे असणार आहे त्यासोबतच पत्र लाभार्थ्यांची यादी देखील तयार करण्यात आलेले आहेत सरकारी निकषानुसार अपात्र समजले गेलेले जे लोकांची ओळख असणार आहे ते देखील आता बंद यामध्ये करण्यात येणार आहेत असं सांगण्यात आलेला जर नीट पाहायला गेलं तर पांढरे कार्ड करण आणि बाजारातील रेशन देवाणघाने वरती लक्ष देणे गरजेचे असणार आहे त्यांनी बाजारी जरा मी 27 प्रत्येक किलो आरक्षण मिळणार आहेअसे सहाय्य करण्यात येणार आहे.
व सर्वात महत्त्वाचे रिमेन्स आहे ते त्यांना भेटणे बंद होणार आहे त्यासोबत आधार लिंकिंग अनिवार्य असणे देखील गरजेचे असणार आहे कारण आधार कार्ड चार महिन्यात लिंक नाही केल्यावर ते रेशन कार्ड निलंबित करण्यात येणार आहे असे देखील सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच मोठ्या शेतकऱ्यांवरती नियंत्रण देखील करण्यात येणार आहे असं देखील यामध्ये बोलण्यात आलेला आहे कारण दहा एकर जमिनीपेक्षा जास्त यांना शेती आहे त्यांना या रेशन कार्ड रद्द करण्याचे ठरवण्यात आलेले आहे त्यामुळे साध्या शेतीकरणांना अधिक फायदा होणार आहे व अपील प्रक्रिया देखील नोटिफुल द्वारे करण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे नागरिकांचे सूचना जर पाहिल्या गेल्या तर आधार लवकर लिंक करणे गरजेचे असणार आहे.
निष्कर्ष
असं सरकारने यामध्ये सांगितलेला आहे तर मित्रांना सबलक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आज आपण आपल्या या ब्लॉगमध्ये संपूर्ण राशनधारक रिकार्ड असणार आहे त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये भेटणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक तोपर्यंत धन्यवाद.
Ration card Wale Ko arthik madad