नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की बारावीचा आणि दहावीचा जो विद्यार्थी आहे त्यांना दर महिन्याला 25000 रुपये स्कॉलरशिप देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे ते एवढी चांगली बातमी तुम्हाला भेटलेली आहे तर चला त्याबद्दलचे सविस्तर माहिती काय आहे ते एकदा जाणून घेऊया कारण सरकारने हा एक नवीन नियम काढलेला आहे त्याच्यामध्ये एलआयसी शिष्यवृत्ती भेटणार आहे असे सांगण्यात येत आहे याच्यामध्ये गोल्डन जुबली शिष्यवृत्तीचे उद्दिष्ट काय काय असणार आहेत ते देखील तुम्हाला सांगितले जातील योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकत.
संपूर्ण माहिती
त्यासोबतच सामान्य शिष्यवृत्ती कशी भेटेल विशेष शिष्यवृत्ती काय असणार आहे शिष्यवृत्तीचे रक्कम आणि लाभ किती असणार आहे महत्त्वाच्या तारखा कोणत्या असतील आणि या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे त्या गोष्टी आपण येथे आता जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया या सर्वप्रथम तुम्हाला असं सांगायचं आहे की आत्ताच्यांना स्पर्धात्मक योग आहे ना याच्यामध्ये सर्व खरं म्हणजे महत्वाची गोष्ट मानली जाते ते म्हणजे शिक्षणाने ते अगदी बरोबरच आहे कारण अनेक हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी असतात जे खूप अडीअडचणी मधून पुढे येतात.
सविस्तर माहिती
आणि शिक्षण आपलं पूर्ण करत असतात तर त्यामुळे आपल्या सरकारने एलआयसी शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये 2006 सुरुवात झालेली होती. तर आता त्याची गोल्डन जुबली होणार आहे त्याच्यामुळे शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत पुरवणे गरजेचे असणार आहे असं सांगितलेलं आहे आणि ही योजना सुरू करण्यामागचा उद्दिष्ट हेतू बघायला गेले तर गरीब जे विद्यार्थी आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी हे प्रस्थान दिले जाते त्याच्यासोबत मेडिकल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तसेच इतर व्यवसाय कोर्सेस साठी देखील आर्थिक मदत त्याच्यामध्ये देण्यात येणार आहे विशेषता मुलींना शिक्षणात स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेला सुरुवात करण्यात आलेला आहे तसेच या योजनेचा लाभ सुद्धा कोण कोण घेऊ शकता.
10वी 12वी विद्यार्थ्यांना मिळणार २५,००० रुपये
ते पण आपण एकदा बघून घेऊया त्याच्या मध्ये बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे त्याच्यासोबतच अर्ध दाराकडे 60% पेक्षा जास्त गुण मिळालेले असावेत आणि विशेष कन्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे 60% गुण असले पाहिजेत एवढ्या गोष्टी तुम्ही पडताळून सांगितलेले आहेत त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मेडिकल कॉलेज जास्त आहे शिष्यवृत्तीचे रक्कम आणि लाभ किती असणार आहे त्याच्या मेडिकल कॉलेज असणार आहेत एमबीबीएसबीडीएस यांच्यासाठी 40,000 शिष्यवृत्तीची रक्कम असणार आहे.
आणि इतर महत्वाची व्यवसाय कोर्सेस असणारे त्याच्यामध्ये 20,000 एवढी वार्षिक शिष्यवृत्ती असणार आहे विशेष कन्या योजनेमध्ये दहा हजार रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत अशा पद्धतीने ते निवडा करण्यात येणार आहेत आणि हे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये दिले जाणार आहेत असं सरकारने सांगितलेले आहे आता या सोन्याच्या दारात जसा बघायला गेलता मोठी घसरण देखील झालेली असं पण सांगितले तर त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती पुढच्या ब्लॉग मध्ये एकदा जाणून घेऊया.