नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत की एक जुलैपासून एसटीच्या दरामध्ये बदल झालेले आहेत नवीन नियम आलेले आहेत तर चला त्याबद्दल आपण एकदा माहिती जाणून घेऊया सरळ सोप्या भाषेमध्ये तर असं सांगण्यात आलेला आहे की एक जुलैपासून एसटीचे रेट असणार आहे ते महाराष्ट्रातील लाखो एसटी प्रवाशांसाठी एकदम चांगले आनंदाची बातमी असणार आहे अशी घोषणा करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन आहेत म्हणजे एमएसआरटीसी आहे त्यांनी प्रवाशांसाठी तिकीटांमध्ये खूप मोठा बदल केलेला आहे खूप मोठे कपात आणलेले आहे.
संपूर्ण माहिती
बस प्रवासावरती पंधरा टक्के वरती सवलत देण्यात येणार आहे ही धोरणात्मक पाहून एक जुलै 2025 पासून सुरू केलेला आहे वामला जाणायला सुरुवात देखील केलेली आहे याची घोषणा परिवहन मंत्री महामंडळाचे अध्यक्ष जे आहेत ज्यांचं नाव प्रताप सरनाईक आहे यांनी केलेली आहे या उपक्रमामुळे महा परिवहन सेवा आहे त्याच्यामध्ये चांगला फायदा देखील होणार आहे असं सांगण्यात येत आहे तर चला त्याबद्दलच्या ताजी माहिती आहे महत्त्वाचे ते जाणून घेऊया तर सवलतीच्या अटी व नियमावली काय असणार आहे ते देखील मी तुम्हाला एकदा सांगून देतो तर या आकर्षक सूट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे नियम आणि अटी जाणून घेणे गरजेचे असणार आहे सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ 150 किलोमीटर पेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी हे लागू असणार आहे असे सांगण्यात आलेलं आहे.
सविस्तर माहिती
त्यांनी कशामुळे मध्यमाने लांब पट्ट्याच्या प्रवास जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त विशेष फायदा देखील होणार आहे त्या सुविधेचा लाभ फक्त काही सामान्य लोक असणार आहेत त्यांना संपूर्ण तिकीट द्यावे लागणार आहे असं सांगण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक महत्त्वाची बाब म्हणजे आधीपासूनच सवलतीचा लाभ देण्यात येत आहे असे सांगण्यात आलेला आहे प्रवासी जसे की ज्येष्ठ नागरिक असणार आहे त्यासोबतच विद्यार्थी आणि सवलतदार माहिती देणारे जे लोक असणार आहेत त्यांना देखील या योजनेचा फायदा आहे ते घेऊ शकणार नाही असं सांगण्यात आलेला आहे पण याच्यामध्ये सामान्य दराने प्रवास करणाऱ्यांना प्रोत्साहन याच्यामध्ये देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे.
एसटी दरामध्ये पैसे कमी होणार
आता याचा कालावधी आणि वेळेची मर्यादा काय असेल ते पण आपण एकदा जाणून घेऊया कारण ही योजना वर्षभर चालू राहणार आहे असं सांगण्यात आलेला आहे परंतु काही विशिष्ट कालावधीमध्ये येईल बंद करण्यात आलेले होते जसं की दिवाळी सण हे जे काळ असणार आहेत त्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टी असतात त्याच्यामध्ये जास्त गर्दी असते यावेळेस ही बंद करण्यात येणार आहे बाकीच्या वेळेस ही संपूर्ण योजना चालू ठेवण्यात येणार आहे या योजनेमुळे काय होणार आहे शाळांना कॉलेजला जाऊ सुट्टीला ठेवली तर बाकीच्या ह्याच्यामध्ये याचा मोठा आर्थिक फायदा जास्तीत जास्त लोकांना घेता येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच त्यांना सुदेच्या काळामध्ये विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच शिवनेरी सेवेसाठी सुद्धा विशेष सूट देण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेला आहे तर मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.