नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन येत आहे या ब्लॉगमध्ये आपण लाडकी बहीण योजना याच्या मध्ये पंधराशेच्या ऐवजी 2100 रुपये दिले जाणार आहे त्याबद्दलची माहिती संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आपला सुरुवात करू आणि याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर ब्लॉगमध्ये काही महत्त्वाच्या मुद्दे देखील जाणून घेणार आहोत जसे की सरकारी व्यक्तव्य आणि आश्वासने काय प्रकारचे असणार आहेत.
संपूर्ण माहिती
मंत्र्यांनी घोषणा कोणती केलेली आहे व आर्थिक आव्हाने कशा पद्धतीने सरकार नियोजन करणार आहे महिलांच्या अपेक्षा आधी वास्तविकता यावरती काय पाऊल घेतले जाणार आहे राजकीय दबाव आणि जनतेचे मत काय असणार आहे त्यासोबतच इतर राज्यांची तुलना स्पर्धा कशी केली जाणार आहे अंमलबजावणीच्या आव्हान काय असणार आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती त्यासोबतच सामाजिक प्रभाव आणि महत्त्व काय असणार आहे हे देखील इथे आपण जाणून घेणार आहोत तर चला एकदा त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
सविस्तर माहिती
तर महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात बदल घडवून आणणारे सगळ्यात महत्त्वाची योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना एक नवीन आशाची किरण पसरलेली आहे सध्या बघायला गेलं तर या योजनेमधून दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य हे महिलांना भेटत होते परंतु आता काही निवडणुका अशा झालेले आहेत ज्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी रकमेमध्ये वाढ केलेली आहे आणि पंधराशेच्या ऐवजी 2100 रुपये करायला वचन देखील दिलेली आहे या वचनामुळे राज्यभरामध्ये ज्या महिला होत्या.
Ladki Bahin yojana update
त्या महिला ंना प्रचंड उत्साहाने आशा निर्माण देखील चांगले प्रकारे झालेले आहे कारण आता सरकार जे आहे ते तुम्हाला पंधराशेच्या ऐवजी 21 रुपये द्यायला सुरुवात करणार आहे त्या सोबतच महसूल मंत्र्यांनी घोषणा देखील केलेली आहे ही 52 कुळे मित्र आहेत त्यांनी सांगितलेला आहे त्यांनी असं पण स्पष्ट केलं आहे की लाडक्या बहिणींचा जो मासे कापता आहे तो 1500 वरून 2100 रुपये घेऊन जाणे गरजेचे असणार आहे व पुन्हा एकदा याचे निर्माण अशा देखील तयार करण्यात आलेले आहे परंतु मंत्र्यांनी या वाढीची अचूक तारीख किंवा अंमलबजावणीचा नेमका कालावधी माझ्यापासून स्पष्ट केलेला नाही.
या अस्पष्टतेमुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाची स्थिती देखील तयार झालेली आहे असं सांगण्यात येत आहे जर तुम्ही आर्थिक आव्हाने सरकारचे नियोजन पाहिले त्याच्यामध्ये राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे जरा सध्या ती रक्कम जवळ वाटली जात गेली आहे असे देखील चांगले ते आहे त्याच्यातून दैवत म्हणजेच सरकारी खजान्यावरती मोठा अतिरिक्त भार देखील पडणार आहे असं सरकारने अगोदरच त्यांच्या बजेटमध्ये सांगितलेलं होतं सरकारच्या अतिरिक्त निधीमध्ये व्यवस्था करावी लागणार आहे.
त्यासोबतच बजेट आराखडा देखील तयार करावा लागणार आहे महिलांच्या या अपेक्षा व वस्ती व्यक्तिमत्तेचा पाहायला गेलं तर 600 रुपयांची वाढ दैनंदिन करण्यात पूर्ण करण्यासाठी करण्यात येत आहे व या अतिरिक्त रक्कम त्यांच्या घरच्या खर्चासाठी देखील जास्तीत जास्त चांगली उपयोगी पडणार आहे ज्या निश्चित मुळे त्यांना आर्थिक नियोजनात अडचण देखील देण्यात येणार आहे जर राजकीय दबवान जनतेचे मत बघितले तर हे चांगल्या प्रकारे असणार आहे असं या घोषणा पत्रात दिलेले आहे.