Sarkari Yojana

Rain New Update | हवामान अंदाज, राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता

Published On:
Rain New Update हवामान अंदाज, राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता

नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे या ब्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत की राज्य मध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे असं सांगण्यात येईल आलेला आहे या जिल्ह्यातील नागरिकांनी सावध रहा कारण महाराष्ट्र मध्ये रेन अलर्ट खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे चला याबद्दलची संपूर्ण माहिती आहे ते एकदा जाणून घेऊया की कोण कोणत्या राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे.

संपूर्ण माहिती

तर राज्यामध्ये पुढील 48 तासात याची शक्यता असणार आहे असं सांगितलेलं आहे हवामानाचा अंदाज असणार आहे त्यासोबतच जुलै महिन्यात पावसाचा अंदाज आणि आशा दिलेले आहे मुंबई आणि येथील उपनगरी असणार आहे त्यामध्ये मध्यत पावसाचा अंदाज आहे कोकण विभागामध्ये गेलो अलर्ट आणि सतर्कता देण्यात आलेले आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र मधील माठ जात्यावरील हवामानाची परिस्थिती देखील बळकायचे असणार आहे मराठवाडा विदर्भातील वादळी वातावरण देखील तयार झालेले आहे त्याच्या सोबतच शेतकऱ्यांसाठी सूचना आणि खबरदारी देण्यात आलेली आहे व नागरिकांसाठी देखील सूचना व सुरक्षा यामध्ये असणार आहे तर चला याबद्दलची संपूर्ण माहिती काय आहे ते एकदा आपण येथे सविस्तरपणे समजावून घेऊया.

सविस्तर माहिती

तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की गेल्या काही जून महिन्यामध्ये महाराष्ट्रभरात हवामानाचा त्याच्यामध्ये अनियमित्ता खूप दिसून आलेले शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना देखील यामध्ये करावा लागला होता आणि राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाले होते तर याच्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची कमतरता देखील जाणवायला सुरुवात झालेली होती असं सांगण्यात येत आहे या परिस्थितीमुळे खरेभंगा माझ्या पेरणीमध्ये मोठ्या व्यक्त देखील झालेला होता ते बघायला गेलता विशेषता मराठवाडा आणि विदर्भ प्रांतातील शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त तोटा व्हायला लागलेला होता तर ही सततची पावसाभावी अनेक ठिकाणी रब्बी पिकांचे लागवड आहे त्यावरती परिणाम होत होता आणि तिला गोड करणे अशक्य झालेले होते.

रेन अपडेट हवामान अंदाज

यामुळे अनियमित्ताचा कमी करण्यासाठी हवामानाकडून एक कृषी क्षेत्रातील अनिश्चितता वाढलेली आहे असं देखील सांगण्यात येत आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती वरती नकारात्मक परिणाम होत आहे असं सांगण्यात आलेले आहे आता हवामान विभागाने जुलै महिन्याच्या सुरुवातीला देखील काही अंदाज दिलेले होते त्याच्यानुसार पावसाची स्थिती सुधारण्याची निश्चय दिसणार आहेत असं सांगण्यात येत आहे मुंबई महानगर ओपन गावामध्ये घर आर्थिक राजधानी आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची देखील शक्यता असणार आहे असं हवामान विभाग खात्याने सांगितलेला आहे अनेक भागांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण देखील दिसत आहे.

त्यामुळे अधून मधून पावसाचे थेंब पडण्याची शक्यता असणार आहे असे सांगण्यात येत आहे ठाणे पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या प्रकारचा पाऊस होण्याचे अपेक्षा असणार आहे असे सांगण्यात येत आहे या परिस्थितीमुळे काही शहरातील वाहतूक देखील कोंडी होणार आहे हे देखील आपण बघू शकतो आता आपण याबद्दलची संपूर्ण अपडेट घेतलेच आहे ते एकदा कोकण विभागामध्ये गेलो अलर्ट झालेला आहे सतर्कता जाणवायला लागलेली आहे तर ती देखील माहिती एकदा जाणून घेऊया तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आहे याच्यामध्ये हवामान विभागाने गेलो आदर्श आहे तो दिलेला आहे या प्रदेशांमध्ये जोरदार पावसाची सरी पडण्याची शक्यता असणार आहे असे सांगण्यात येत आहे मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Rain New Update

Mahesh Jadhav

Mahesh Jadhav is a skilled writer and editor at a leading news portal, known for her crisp analysis of government schemes, current affairs, technology, and the automobile industry. Her engaging writing style and sharp insights have earned her a strong following and a respected place in modern journalism.

Related Posts

Leave a Comment