नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की एअरटेल या कंपनीने एक नवीन प्लॅन लॉन्च केलेला आहे तो प्लान काय असणार आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो 199 रुपयाचा जो प्लॅन असणार आहे 980 दिवसांसाठीचा मिळणार आहे असं सांगण्यात आलेला आहे सर्व काही याच्यामध्ये अमर्यादित देण्यात आलेला आहे एअरटेल एक नवीन प्लॅन लॉन्च केलेला आहे तर चला याबद्दलची थोडीफार माहिती एकदाच जाणून घेऊया.
संपूर्ण माहिती
तर भारतामध्ये प्रमुख जर काही गोष्टी बघायला गेले ना तर एअरटेल नाही अशा खूप मोठ मोठ्या केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा आपण काय काय बघणार आहोत त्या अगोदर तुम्हाला सांगतो तर 800 साठ रुपयांचा प्रीमियम रिचार्ज आहे प्लॅन त्यानंतर 799 चा एक मध्यम श्रेणीचा प्लॅन तयार केलेला आहे त्यानंतर 1029 रुपयाचा देखील हांड प्लॅन असणार आहे आणि एअरटेलच्या रिचार्ज चे प्लॅन चे फायदे योग्य प्लॅन कसा निवडायचा याबद्दलचे सगळे माहिती याच्यामध्ये आपण बघणार आहे तर एअरटेल ही कंपनी आहे ते खूप दिवसापासून चालू झालेली आहे.
सविस्तर माहिती
यांनी ना अगोदर या प्लॅनमध्ये ग्राहकांना जास्त वेळ टिकवण्यासाठी उत्कृष्ट रिचट प्लॅन तयार केलेले होते आणि आता देखील दैनंदिन डेटा अमर्यादित कॉलिंग या सगळ्या गोष्टी तेथे देखील असतात त्याच्यासोबत आता त्या ओटीपी प्लॅटफॉर्म वरती सुद्धा आलेले आहेत त्यांनी सबस्क्रिप्शन स्वतःच्या चालू केलेले आहेत एअरटेलच्या ह्याच्यामध्ये त्यांना नवीन ग्राहकांना रिचार्ज भेटतात त्याच्यातून मुक्ती त्यांना मिळावी म्हणून त्यांनी हे दीर्घकालीन चांगलं आराम देण्यासाठी सुरुवात केलेली आहे याची जर किंमत बघायला गेलं तर एक अत्यंत आकर्षक असं त्यांनी पर्याय सुद्धा ठेवलेला आहे प्रॉब्लेम मध्येच बघायला गेलं ना तर 168 जीबी चा डेटा आहे तो आपल्याला याच्यामध्ये वापरता देखील येते आणि चांगला यांनी आरामदाय असा फायदे देखील मिळवलेला आहे.
नवीन एअरटेल अपडेट
दीर्घकालीन वैद्य त्या प्रधान करण्यासाठी त्यांनी या प्लॅनचा सुरुवात केलेली आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज दोन जीबी हायस्पीड डेटा देखील दिला जातो त्याच्यामुळे त्यांना काय होतं माहिती आहे की मीडिया ब्राउझिंग इंटरनेट जास्त वापर करता येतो ऑनलाईन गेमिंग स्त्रीमिंग सोशल मीडिया ब्राउझिंग याचा जास्त फायदा घेता येतो त्याच्यासोबतच अमर्यादित वाईस कॉलिंग ची सुविधा सुद्धा याच्यामध्ये भेटते त्याच्यामुळे काय होतं देशभरात कुठलाही नेटवर्क वरती तुम्ही मोफत कॉल तुम्हाला करता येतात आणि शंभर एसेमेस पाठवण्याची सुविधा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने भेटत असते त्यासोबतच आता जायचे फायदे बघायला गेलं.
तर एअरटेलच्या या 84 दिवसाचे प्लॅन आहेत ना याच्यामध्ये खूप जास्त फायदे असणार आहेत म्हणजेच जर सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे दीर्घकालीन वैद्यतेमुळे याच्यामध्ये जास्त फायदा होत असतो वारंवार तुम्हाला रिचार्ज करावा लागत नाही त्याच्यामुळे तुमच्या वेळेची खूप जास्त बचत होत असते दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर डेटामुळे काय होतं मासिक डेटाची चिंता असते ना ती सुद्धा राहत नाही अमर्यादित कॉलिंग मुळे कुटुंब आणि मित्रांशी संपर्क राखणे सुद्धा सोपे होते आणि ओटीपी सबस्क्रिप्शन याच्यामुळे अतिरिक्त म्हणून रंजनाचे साधन सुद्धा त्यांना चांगलं तयार करता येतं असं सांगण्यात आलेले आहे एअरटेल ची व्यापक नेटवर्क आणि चांगले सेवा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटत असते.
Is free network Yojana ke antargat ham chahate hai ki hamako bhi free network mile । Free network dene ke liye bahut bahut dhanyabad। Thanks 👍
Ok…….