नमस्कार मित्रांनो आता तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आता आपण जाणून घेणार आहोत की सरकारनं जे नवीन लोकांसाठी योजना आणलेली आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये सरकारनं असं सांगितलेलं आहे की बांधकाम कामगार आहे त्यांना पक्क घर जे आहे ते बघण्यासाठी दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत असं सरकारने सांगितलेलं आहे तर त्याबद्दलचे आज आपण येथे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये योजनेचा या परिचय काय असणार आहे योजना कोणी काढली त्याच्याबद्दलची संपूर्ण सुसंगत माहिती देण्यात येणार आहे ती पण आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये त्यासोबतच याचे मुख्य फायदे काय आहेत शहरे भागांना होणार आहेत का नाहीत की ग्रामीण भागांना होणार आहेत.
योजनेचे काय काय फायदे मिळतील
पात्रता निकष काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असतील अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने करायचे व पडताळणी प्रक्रिया काय असणार आहेत हे देखील यामध्ये आपण पाहणार आहोत तर चला या योजनेचा परिचय काय आहे आणि उद्देश काय असणार आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो 2018 सालीच पाहायला गेलं तर या योजनेला सुरुवात झालेली होती ही योजना आहे ती महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम आहेत कामगार यांच्या कल्याणकारी मंडळ आहे त्यांच्याद्वारे ही योजना सुरुवात करण्यात आलेली होती आणि तेव्हापासून ही योजना आहे ती चालत आलेली आहे शहरे आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये या योजनेचा जास्तीत जास्त कामगारांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा उद्देश असा आहे.
पात्रता निकष काय काय असणार आहे.
की त्यांना पक्के घर बांधून देणे वार्तिक मदत करणे असं सांगण्यात आलेलं आहे याचे मुख्य फायदे बघायला गेले तर शहरे भागामध्ये घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये त्यांच्या थेट बँकेमध्ये देण्यात येतात त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी दीड लाख रुपये देण्यात येतात असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच याच्यामध्ये म्हणजे काय असणार आहे शौचालय आहे ते बांधण्यासाठी सरकारने तुम्हाला 12000 रुपये देण्यात येणार आहे त्यासोबतच म्हाडा फ्लॅटमध्ये सवलतीची संधी देखील भेटणार आहे गृह कर्ज तुम्ही जर घेतलं याच्यामध्ये कर्जमाफी तुम्हाला दोन लाखापर्यंत देण्यात येणार आहे जर कर्ज एक लाख पेक्षा जास्त असेल तर चांगली गोष्ट असणार आहे.
आवश्यक कागदपत्रांची यादी
त्यासोबतच पात्रता निकष हा एक देखील चांगला देण्यात येणार आहे अर्जदाराने पात्रता निकष काय सांगितलेला आहे ते देखील तुम्हाला एकदा सांगतो कायमच्या महाराष्ट्राच्या रहिवासी असणे गरजेचे असणार आहेत त्यासोबतच बांधकाम कामगार मंडळामध्ये तुम्हाला नोंदणी केलेली असलेली गरजेचे असणार आहेत वय 18 ते 60 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहेत मागील 365 दिवसांमध्ये जर बघायला गेले तर 90 दिवस बांधकामात काम केलेले याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचे असणार आहे व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते लागणार आहे व स्वतःच्या नावावरती पक्के घर नसलेले पाहिजे तरच तुम्हाला याचा फायदा घेता येणार आहे आता जर तुमच्याकडे या सर्व गोष्टी असतील तर आता आवश्यक कागदपत्र कोणती लागणार आहे ते देखील जाणून घ्या.
सविस्तर मंजूर माहिती
पहिली गोष्ट म्हणजे तुमची ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला वैभव पुरावा वैद्य ओळखपत्र या सगळ्या गोष्टी लागणार आहेत कामाचं 90 दिवसांचं प्रमाणपत्र लागणार आहे बांधकाम कामगार नोंदणीच प्रमाणपत्र भेटले तरी चालेल त्यासोबतच बँक पासबुक आदर्श लिंक असलेला मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज दोन फोटो हे देखील यामध्ये लागणार आहेत असं यामध्ये सांगण्यात येत आहे आता अर्ज प्रक्रिया कशा करायचे तर महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईट वरती गेल्यानंतर अटल योजना फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करावा लागणार आहे याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे फरक देखील असणार आहेत त्यासोबतच फॉर्म भरण्यासाठी सीएससी केंद्रावरती जाऊन तुम्ही अधिकृत वेबसाईट वरती पोर्टल वरती तुम्हाला डिटेल सर्व अपलोड करायचे आहेत.
संपूर्ण निष्कर्ष
व या सर्व केल्यानंतर तुमची पडताळणी केली जाईल व तारीख निवडून तुम्हाला पावती देण्यात येणार आहे त्यासोबतच ऑफलाइन पद्धतीने बघायला गेलेत आवश्यक फॉर्म तुम्हाला डाऊनलोड करून स्वतः वर्तमान अधिकारी असणार आहे त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी सर्व कागदपत्र सादर करावे लागणार आहेत तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण संपूर्ण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी तुम्हाला दोन लाख रुपये दिले जाणार आहेत याबद्दलची सर्व माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.