नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे की महिला ज्या आहेत महाराष्ट्रामधील त्यांना वाशिंग मशीन मोफत मध्ये देण्यात येणार आहे असे सरकारने वादा केलेला आहे त्याच्यामध्ये हे लाईव्ह न्यूज आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच याच्यामध्ये पात्रता आवश्यक कागदपत्र काय असणार आहे ते देखील आपण जाणून घेऊया पण याच्यामध्ये तुम्हाला काही मी महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे जसं की या योजनेचा उद्देश आणि पार्श्वभूमी कशा पद्धतीने असणार आहे त्याच्या सोबतच योजनेची क्षमता किती असणार आहे लाभार्थी पात्रता मिळणार आहे का नाही निकष काय असेल याचा हे सांगण्यात आलेला आहे.
वाशिंग मशीन मोफत देण्यामागचा उद्येश
त्याच्यासोबतच आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ही माहिती घेणं तेवढं तितकंच महत्त्वाचं असणार आहे त्यासोबतच अर्ज प्रक्रिया कशी करायची फायदे काय मिळणार आहेत आणि अंमलबजावणी कशी केली जाणार आहे असं संपूर्ण आपण संक्षेपदेखील पाहणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप एक एक पॉईंट आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर याच्यामध्ये बघायला गेलं तर उद्देश आणि पार्श्वभूमी अशा पद्धतीने असणार आहे की केंद्र सरकार आहे यांनी खास करून जे गुजरात आहे त्या गुजरातच्या याच्यामध्ये कॉटेज आणि रुरल इंडस्ट्री असणार आहेत म्हणजेच जसं बघायला गेलं तर मानव कल्याण योजना याच्या अंतर्गत द्वारे या योजनेला सुरुवात करण्यात आलेली आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यासोबतच या योजनेची क्षमता असणार आहे ते प्रत्येक राज्यांमध्ये 50000 पेक्षा जास्त वॉशिंग मशीन चे वितरण करण्यात येणार आहे.
कोणत्या महिलांना मिळणार लाभ
ते पण प्रत्येक फेजमध्ये असणार आहे असं सांगण्यात आलेला आहे. हे जे लाभार्थी असणार आहे त्यांची पात्रता निकष बघायला गेलं त्याच्या अर्जदार असणार आहेत त्या महिला असणार आहेत असं सांगण्यात आलेले आहेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न असणार आहे ते 1.10 लाखापेक्षा कमी असावे असे देखील सांगण्यात आलेला आहे वयोमर्यादा याची बघायला गेलं तर तुम्ही याला सांगतो मी की याच्यामध्ये 20 ते 40 वय वर्ष असणे खूप महत्त्वाचे असणार आहे त्यासोबतच बी सी ओ डब्ल्यू हा जो बोर्ड आहे त्याच्यामध्ये कमीत कमी एक वर्षाची नोंदणी केलेली असणे गरजेचे असणार आहे व विधवा किंवा अपंग महिलांना याच्यामध्ये जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे तसेच जे महत्त्वाचे आता कागदपत्र कोणकोणत्या असणार आहेत ते पण एकदा पण जाणून घेऊया कारण आधार आणि बचत खाते आहे याच्याद्वारे जर बघायला गेलं तर राशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र हे असणं गरजेचे असणार आहेत आता याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे ते जाणून घेणं पण तेवढेच महत्त्वाचा आहे.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
तर तुम्हाला ई कुटीर डॉट गुजरात डॉट जीओव्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्या वरती जावं लागेल मानव कल्याण योजना अंतर्गत तुम्हाला फ्री वॉशिंग मशीन देखील याच्यामध्ये लिंक निवडावे लागेल ते निवडल्यानंतर तुम्हाला अर्ज आणि फॉर्म तुम्हाला भरायचा आहे त्याचे दस्तऐवज काय काय आहेत ते देखील ते अपलोड करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अर्ज प्रक्रिया आहे ती जमा करायची आहे व प्रत्येक प्रिंट वरती तुम्हाला प्रिंट आऊट देण्यात येणार आहे त्यासोबतच मजकूर कर्मीच बघायला गेलं तर अधिकाऱ्यांकडे जाऊन ही संपूर्ण पडताळणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जी मंजुरी आहे ती मंजूर तुम्हाला भेटली की त्यानंतर मशीन लाभार्थ्यांची बँकेवरती खात्यावरती तुम्हाला पैसे देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये फायदा आणि अंमलबजावणी बघणं पण तेवढंच गरजेचं आहे.
जसं की महिलांचे वेळ आणि शारीरिक श्रम आहे त्याच्यामध्ये वाचणार आहेत या सगळ्यात फायदा होणार आहे जीवनशैलीमध्ये खूप सुधारणा येणार आहे स्वच्छता आपण जेवढी जास्त ठेवता येईल तेवढी याच्यामध्ये राहणार आहे त्याच्यासोबतच डिजिटल साक्षरता वाढणार आहे सामाजिक स्वावलंबाचे वर्धके पालटले जाणार आहेत त्यासोबतच जागरूकतेचा अभाव देखील याच्यामध्ये होणार नाहीये मर्यादित उपलब्धता भेटणार आहे आणि अडचणी कमी होणार आहेत आवाहन देखील कमी केली जाणार आहेत असं संपूर्ण संक्षेप याच्यामध्ये भेटला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे.
Muffet washing machine
Muffet washing machine