नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ॲप लॉक मध्ये आपण जनधन धारक आहे त्यांना आता एक नवीन दिलासा मिळणार आहे असं सांगण्यात आलेला आहे 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहेत नाशिक नवीन लिस्ट त्याच्यामध्ये आलेले आहेत ते आपण आता इथे पाहणार आहोत त्याच्याबद्दलचा कोणकोणत्या डिटेल्स आपल्याला पाहायला भेटतील किंवा या ब्लॉगमध्ये आपण काय काय पाहणार आहोत हे एकदा आपण संपूर्ण जाणून घेऊया त्याच्यामध्ये या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत याच्यामध्ये युवा संरक्षणाचे फायदे काय काय दिले जाणार आहेत जीवन विमाने तर लाभ काय काय असणार आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
संपूर्ण माहिती
त्यासोबतच व्याजदर आणि व्यतिरिक्त सुविधा काय काय असणार आहेत खाते उघडण्याची प्रक्रिया काय काय असणार आहेत योजनेचा प्रभाव आणि भविष्य काय काय दिले जाणार आहे याबद्दलचे संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये तुम्हाला दिले जाणार आहे तर चला याबद्दलचे सविस्तर माहिती एकदा आपण जाणून घेऊया तर मित्रांनो याच्यामध्ये चंदन खातेधारक जे आहे तुमच्यासाठी प्रेमा संरक्षणाचे फायदे देखील असणार आहेत तसे ते चंदन खातेदार करण्यात एक चांगला फायदा भेटणार आहे तो म्हणजे अपघातामध्ये समृद्धी झाला असेल तर त्याला नोंदणीला दोन लाख रुपये सरकार देणार आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यासोबतच अपघातामुळे अपंगत्व आले असेल तर त्यांना एक लाख रुपये देण्यात येणार आहे.
सविस्तर माहिती
त्याच्यासोबतच केवळ नैसर्गिक मृत्यू केव्हा अपघात झाला असेल तर त्या व्यक्तीसाठी लागू होणार नाही असे देखील सांगण्यात आलेला आहे आत्महत्या किंवा अशा प्रकारची कोणतीही प्रसंग झालेला असेल तर विमा संरक्षण लागू होत नाही असं सरकारने सांगितलेला आहे आता जीवन विमा आणि इतर लाभ याच्यामध्ये काय काय दिले जाणार आहे ते देखील आपण एकदा आपण संपूर्णपणे जाणून घेऊ तर ही जी योजना आहे याच्या अंतर्गत 30 हजार रुपयांपर्यंत जीवन विमा संरक्षण देखील तुम्हाला दिले जाणार आहे हे जर जीवन विमा बघायला गेलं तर विनामूल्य देखील असणार आहे.
जनधन अकाउंट अपडेट
आणि एखाद्या धारकांना मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक साह्य देखील दिले जाणार आहे असे सांगण्यात येत आहे या भीमा संरक्षणामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंब आहे त्यांना आर्थिक संकटाच्या वेळी मदत देखील मिळणार आहे त्याच्यासोबतच योजनेच्या अंतर्गत खाते धारकांना ओवरड्राफ्ट सुविधा देखील दिली जाणार आहे सुरुवातीला कदाचित 5000 रुपये भेटतील किंवा ओवर्ड राब देखील दिला जाणार आहे असे सांगण्यात येत आहे खाते उघडण्याची प्रक्रिया काय असणार आहे ते देखील सांगतो तुम्हाला काय करायचे अतिशय सोप्याशी प्रक्रिया आहे.
आधार कार्ड मतदार यादी ट्रॅव्हलिंग लायसन्स यापैकी कोणत्याही तुम्ही गोष्टी घेऊन जाऊ शकता आणि तुमचं जनधन अकाउंट आहे ते काढू शकता याच्यामध्ये काही ठिकाणी तुम्हाला बँकेमध्ये मित्र देखील खाते उघडण्यास मदत करतात त्यामुळे मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी देणे आवश्यक असणे गरजेचे असणार आहे असे सांगण्यात येत आहे योजनेचा प्रभाव आणि भविष्य देखील चांगल्या पद्धतीने पडणार आहे असे सांगण्यात येत आहे त्यामुळे या योजनेचा फायदा नक्की घ्या भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.