नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलोय या ब्लॉगमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की पीएम किसान हप्ता आहे तो कधीपर्यंत येणार आहे याबद्दलची सर्व माहिती या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे जसं की विसावा हप्ता कधी भेटेल त्याच्यासोबत कोण कोण लोक आहेत पात्र असणार आहेत किती रक्कम याच्यामध्ये दिले जाणार आहेत त्याची वारंवारता कशाप्रकारे असणार आहे त्याच्यासोबतच स्टेटस कधी तपासला जाईल आता थांबला तर काय होईल कधी मिळणार तेव्हा काय करायचं त्यासोबतच महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये काय सांगितलेले आहेत.
पैसे कधी जमा होणार
आणि एकूण सारांश किती असणार आहेत ते देखील याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया आणि सविस्तर संपूर्ण माहिती आहे ते एकदाची जाणून घेऊया. त्याच्यामध्ये विसावा हप्ता असणार आहे तो म्हणजे पीएम किसान योजना आहे याच्या अंतर्गत सध्या विसावा हप्ता आहे तो भेटायला सुरुवात होणार आहे तो पण जून महिन्याच्या 2025 च्या एंटिंग पर्यंत भेटणार आहेत असं सांगण्यात आलेला आहे या हप्त्यापूर्वी 19 19 हप्ते आहेत ते विचारात करण्यात आलेले होते असे देखील सांगण्यात आलेला आहे त्याच्यासोबत इथेच बघायला गेले तर कोण कोण पात्र असणार आहे ते पण आपण आता बघून घेऊ या तर असं सांगण्यात आलेला आहे की जमिनीवरती जो मालकी हक्का असणार आहे ते शेतकरी असणार आहेत त्यांचं ज्यांनी आधार कार्ड बँकेमध्ये खात्यामध्ये लिंक केलेला आहे असेच लोक फक्त याच्यामध्ये पात्र असणार आहेत असे सांगण्यात आलेलं आहे.
कोण शेतकरी पात्र आहेत.
त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये किती रक्कम दिले जाणार आहेत एकूण 12,000 रुपये वार्षिक मदत करण्यात येणार आहे असे देखील यांनी सांगितलेला आहे प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं होतं सरकारने सांगितलेला आहे आता विसाव्या झोपता भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपये दिले जाणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे जर याची वारंवारता पाहायला गेल्या तर सरकारने सुमारे प्रत्येक चार महिन्यांमध्ये एक किस द्यायचा असं ठरवलेला आहे 19 वी कीसत जे आहे जे हप्ता आहे तो फेब्रुवारी 2025 मध्ये देण्यात आलेला होता आता विसावा जो हप्ता आहे तो जून 2025 पर्यंत देणे अपेक्षित असणार आहे असं सांगितलेलं आहे.
योजनेचे फायदे काय काय असतील
पण नीट जर पाहायला गेलं तर ह्याचा जो हप्ता असणार आहे तो जून महिन्याच्या 30 किंवा 29 तारखेला भेटणार आहे असं अपेक्षित आपण ठरवू शकणार आहोत जर याचा स्टेटस पाहायचा असेल तर आपण पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे बेनिफिशियरी स्टेटस आहे त्यावर ती क्लिक करायचा आहे किंवा बेनिफिशियल लिस्ट असणार आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचा राज्य जिल्हा तालुका गाव जे काय असणार आहे ते तुम्हाला टाकायचा आहे ते टाकल्यानंतर कन्फर्मेशन साठी तुमचे नाव तुम्ही येथे तपासू शकता असे देखील येथे सांगण्यात आलेला आहे.
त्यासोबतच हप्ता थांबला तर तो किंवा मिळेल नाहीतर तेव्हा काय करायचं जर ते पाहायला गेलं तर जर हप्ता मिळत नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावे लागेल पोर्टल वरती जावं लागेल आणि तिथे इलेक्ट्रॉनिक केवायसी ची जी पद्धत असणार आहे ती तुम्हाला ठरवण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला सुधारणा देखील करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास आपल्या जवळच्या सीएससी कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन तुम्ही या गोष्टी पाहू शकणार आहात असं सरकारने सांगण्यात आलेलं आहे ब्लॉक मध्ये आत्ता पण महत्त्वाचे मुद्दे जसे की केवायसी निर्वाह बँक आधार लिंक असणे आवश्यक आहे का नाही भूमी अभिलेखन असून निश्चित करण्यात आलेला आहे का नाही याबद्दलची सर्व सविस्तर माहिती पाहिलेली आहे.