नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत या दिवसापासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे असं सांगण्यात आलेला आहे तर तो दिवस कोणता आहे आणि कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलची माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत तर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात होणार आहे असे सांगण्यात आलेला आहे मान्सून पावसाचा फाशी वेग धरून घेणार आहे याच्यामध्ये अजून कोण कोणते पॉईंट कव्हर आहेत त्याच्याबद्दलचे देखील तुम्हाला माहिती सांगतो जसं की हवामान विषयक घटकांचा जो प्रभाव आहे तो देखील याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे विदर्भातील पावसाची स्थिती देखील सांगण्यात आलेली आहे.
संपूर्ण माहिती
आणि त्याच्यासोबत कोकणी किनारपट्टी घाटमात्यांवरील स्थिती उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई परिसरातील अपेक्षा त्यासोबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती व कृषी क्षेत्रावरील परिणाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावधगिरीचे उपाय कोणकोणत्या असणार आहेत हे देखील यामध्ये तुम्हाला कळणार आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि सविस्तर माहिती आहे ते एकदा जाणून घेऊया आता जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्यात मान्सूनी पावसाचा फाशी वेग दिलेला आहे असं सांगण्यात येत आहे मुख्याध्यापक पाहिले गेले तर विदर्भ प्रांतामध्ये पावसाची तीव्रता जास्त धरून येत आहे असे सांगता येत आहे त्याच्यासोबतच राज्याच्या इतर भागातही या पावसाळी मुस्लिमचे स्वागत देखील करण्यात येणार आहे तसेच पाहायला गेलं तर ती मुसळधार पावसाच्या अपेक्षा देखील असणार आहे कारण कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटा आहेत.
सविस्तर माहिती
याच्यामध्ये डोंगरा डोंगराळ भागामध्ये जास्त जोरदार पावसाची शक्यता सरकारने सांगितलेली आहे आता हवामान खात्याचा बघायला गेलं तर हवामान खातं सुद्धा तसंच म्हणत आहे पण सध्याच्या वातावरणात बघायला गेलं तर परिस्थितीच्या विश्लेषण करताना झारखंड यांनी असं सांगितलेलं आहे की समी पर्वती भागात एक कमी वायुदाबयुक्त क्षेत्रा सक्रिय असण्याचे दिसून येत आहे तसेच मान्सूनी वायू दाबाचे पट्टीचा बघायला गेल्या तर राजस्थान मध्य प्रदेशाने दिल्लीच्या परिसरा याच्यामध्ये उत्तर प्रदेश या मार्गाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करण्यात येणार आहेत असं देखील त्यांनी बातमी वर्तवण्यात आलेले आहे परिणामी महाराष्ट्रात सुद्धा वर्षांचा पुरवठा वाढवून पावसाचे तीव्रता वाढणार आहे असं देखील सांगितलेले आहे त्यासोबतच विदर्भ प्रांतामध्ये सुद्धा पावसाचे वेळ अपेक्षा जास्त वाढणार आहे.
2 जुलै पासून पडणार एकदम जोरात पाऊस
त्यासोबत जून महिन्याच्या शेवटला पूर्ण पूर्व विभागांमध्ये अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर भंडारा येथे जास्त पावसाची स्थिती 24 तासांमध्ये तयार होणार आहे हे वर्तवण्यात आलेला आहे असं संपूर्ण हवामान खाता आहे यांनी सांगितलेला आहे त्यामुळे यावरती काळजी घेण्याचे काम तुमच्या जास्त असणार आहे त्यामुळे लक्ष द्या आणि यावरती चांगली काळजी घेऊन बसा. मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला चा ब्लॉक मध्ये आपण कधीपासून पाऊस राज्यामध्ये मुसळधार येणार आहे आणि कधी सुरुवात होणार आहे याची संपूर्ण माहिती सांगितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा ना असेच नवनवीन माहितीसाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करत रहा.