नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासाठी ताजी खबर घेऊन आलेलो आहे ती अशी असणार आहे की कारण हे बी रेन अपडेट तुम्हाला आता सांगणार आहे कारण या तारखेपासून काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे असं सांगण्यात येत आहे तर चला मित्रांनो ही काय बातमी आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया याच्यामध्ये गेल्या 24 तासातील पावसाची परिस्थिती देखील या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबतच वातावरणातील सक्रिय प्रणालींच्या विश्लेषण देखील करून दाखवणार आहे कोकण आणि घाटमात्यासाठी मुसळधार पावसाचे संकेत काय होते ते देखील सांगणार आहे व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचे स्वरूप काय आहे ते देखील याच्यामध्ये सांगण्यात येणार आहे.
संपूर्ण माहिती
त्यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील कोरड्या परिस्थितीबद्दल सांगण्यात येणार आहे हवामान विभागाचे अधिकृत इशारे आणि सूचना तसेच भविष्यातील अपेक्षा आणि नियोजन काय असणार आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगण्यात येणार आहे त्यासोबत महत्त्वाचे मुद्दे देखील मी सांगणार आहे तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया गेल्या 24 तासांमध्ये पावसाच्या अशी परिस्थिती आहे की मागील दिवसातील काही कोकणपट्टी आणि सह्याद्रीच्या डोंगराळ भाग आहे याच्यामध्ये प्रचंड पावसांची चांगल्या प्रमाणात बॅटिंग चालू आहे बॉलिंग पण केली जात आहे रत्नागिरी सुविधा आणि सिंधुदुर्ग रायगड ठाणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस व्हायला सुरुवात झालेली आहे.
सविस्तर माहिती
सामान जनजीवन बाधित झालेले आहे असे देखील सांगण्यात येत आहे त्याचबरोबर कोल्हापूरचे जे घाट आहेत जसे की सातारा परिसर पुणे घाटांना नाशिकच्या डोंगरात या भागामध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील झालेला आहे ते एकदम बरोबर असणार आहे त्यासोबतच वातावरणातील सक्रिय प्रणालींचे विश्लेषण देखील येथे केले जात आहे जसकी मान्सूनचा मुख्य आज राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या मार्गांनी पुढे सरकत आहे छत्तीसगड आणि त्यांच्या आसपासच्या भागावरती देखील चक्राकार वाऱ्यांचे शक्तिशाली प्राणणाऱ्या देखील चालू होत आहे या प्रणालींमुळे प्रभावामुळे मध्यप्रदेशाने विदर्भाच्या सीमावरती भागांमध्ये अनुकूल वातावरण तयार होत आहे त्यामुळे या भागांमध्ये पावसाचा वेग खूप प्रमाणात जास्त वाढत चाललेला आहे समुद्राच्या आद्रतेचे प्रवाह देखील जास्त होत आहे असे केल्याने पाऊस देखील जास्त होत आहे.
पावसाची अपडेट
त्यामुळे या वातावरणातील घटकांमुळे राज्यात पावसाचे विभागणी जास्त प्रमाणात होत आहे काही भागांना भरपूर असा पाऊस पडत आहे असे देखील सांगण्यात येत आहे कोकण आणि घाटमात्यासाठी मुसळधार पावसाचे काय संकेत आहेत तर ४ जुलैला कोकणी किनारपट्टी आणि पश्चिम घाटातील उंच भागांमध्ये हा पावसाचा सर्वाधिक दूर राहणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूरची घाटी याच्यामध्ये मुसळधार त्यातील मुसळधार पावसाचा तीव्र शक्यता असणार आहे काही ठिकाणांमध्ये अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखील सांगण्यात आलं आहे जसे की मुंबई ठाणे पालघर रायगड आणि पुणे या घाटामध्ये नाशिकच्या डोंगराळ विभागांमध्ये जास्तीत जास्त असणार आहे असे सांगण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण पावसाची काय परिस्थिती आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.